



Story of the day
About Ugam Foundation
We are charity/ non-profit/ fundraising/ NGO organizations. Our charity activities are taken place around the world, let contribute to them with us by your hand to be a better life.
Events and Updates
.jpeg)
उगम फाऊंडेशन डोंबिवली च्या वतीने बालपण स्कूल पानोडी येथे १०० झाडांचे वृक्षारोपण.....
बालपण स्कूल पानोडी येथे उगम फाऊंडेशन डोंबिवली, मुंबई ची संपूर्ण टिम एकत्र येत शाळेच्या आवारात झाडांचे शतक शंभर झाडांचे वृक्षारोपण केले.

उगमफाऊंडेशन तर्फे दिनांक ३० आणि ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी, आधारतीर्थ आश्रम शाळा, नाशिक येथे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींसाठी मिठाई आणि फटाके वाटप करण्यात आले.
.jpeg)
५ सप्टेंबर २०२१ शिक्षकदिनानिमित्त प्राथमिक आश्रम शाळा काचुर्ली ता. त्रंबक, जिल्हा नाशिक येथे लहान मुलांसाठी डिजिटल पाट्या, पुस्तक, कलर इत्यादी गोष्टींचे वाटप करण्यात आले.

महाड येथील पुरग्रस्थानां उगम फाऊंडेशन तर्फे आर्थिक मदत
शनिवार दि. ०७/०८/२०२१ रोजी उगम फाउंडेशन तर्फे महाड शहरातील ज्यांची घरे वाहून गेले आहेत अश्या कुटुंबांना तसेच आसनपोई, बौद्धवाडी, तळई गाव, व काही आदिवासी भागांमध्ये एकूण मिळून ७० कुटुंबाना प्रत्येकी ५०००/- रुपयांचा धनादेश देण्यात आले.

Donated at M.V.P.'s Primary Secondary & Higher Secondary School. Bharunapada road, Wangani, Nashik-Vapi road, Peth, Tal-Peth, Dist-Nashik

उगम (डोंबिवली) या सामाजिक संस्था व कर्जत माथेरान पोलिसांच्या वतीने येथील अश्व चालकांना व येथील माकडांना खाद्य वाटप कर्जतचे डी. वाय. एस. पी. श्री. अनिल घेरडीकर यांच्या हस्ते माथेरानमध्ये वाटप करण्यात आले.
Our Supporters & Partners








एकदा नक्की बघा...
Sanitary Napkins, Grains, and Clothes distribution
उगम (डोंबिवली) या सामाजिक संस्था व कर्जत माथेरान पोलिसांच्या वतीने येथील अश्व चालकांना व येथील माकडांना खाद्य वाटप कर्जतचे डी. वाय. एस. पी. श्री. अनिल घेरडीकर यांच्या हस्ते माथेरानमध्ये वाटप करण्यात आले.
महाड येथील पूरग्रस्तांना
उगम फाऊंडेशनची आर्थिक मदत